West Indies Cricket : शामार जोसेफ ठरु शकतो कसोटी क्रिकेटचा तारणहार, ‘स्टीव्ह-वॉ’ ने केले कौतुक…

ब्रिस्बेन – सांघिक कामगिरी अगदीच खालावलेल्या वेस्ट इंडीज क्रिकेटला जनवसंजीवनी देणारी घटना म्हणजे वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायदेशात कसोटी सामन्यात पराभूत केले. पाहुण्यांच्या या कामगिरीचा शिल्पकार ठरलेला गोलंदाज शामार जोसेफ हा कसोटी क्रिकेटचा तारणहार ठरु शकतो, अशा शब्दांत माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह वॉ याने त्याचे कौतुक केले आहे. वेस्ट इंडिजला ऑस्ट्रेलियात २७ वर्षांतील पहिला कसोटी … Continue reading West Indies Cricket : शामार जोसेफ ठरु शकतो कसोटी क्रिकेटचा तारणहार, ‘स्टीव्ह-वॉ’ ने केले कौतुक…