West Bengal : बंगालच्या सीमेवर तब्बल 2 कोटींचे सोने जप्त

कोलकता  – भारतात आंतरराष्ट्रीय सीमेवरून सोन्याची तस्करी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. तस्कर परदेशातून छुप्या पद्धतीने सोने आणून येथे विकतात. सुरक्षा दलांनी अशा अनेक तस्करांना विमानतळावर रंगेहाथ पकडले आहे. असेच एक प्रकरण पश्‍चिम बंगालमधून समोर आले असून, शनिवारी आयपीसी पेट्रापोलच्या जवानांनी सोन्याच्या बिस्किटांनी भरलेला ट्रक पकडला. शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी शासन प्रयत्नशील – मंत्री संजय राठोड … Continue reading West Bengal : बंगालच्या सीमेवर तब्बल 2 कोटींचे सोने जप्त