पश्चिम बंगाल – गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पश्चिम बंगालमध्ये पूरस्थिती गंभीर बनली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे सिलीगुरी येथे पाणी साठले आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्य भारतात संपूर्ण आठवडाभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
West Bengal: Water logging in Siliguri after heavy rains in the region. pic.twitter.com/c8vZOaNUJw
— ANI (@ANI) July 24, 2019