Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे

भाष्य : बरे झाले, फडणवीस बोलले !

by प्रभात वृत्तसेवा
January 19, 2023 | 7:35 am
A A
“महाराष्ट्र देखील याचा…” समान नागरी कायद्याबाबत देवेंद्र फडणवीस यांचं सूचक विधान

भाष्य : (प्रसाद खेकाळे) पुणे आणि जिल्ह्याच्या हद्दीत मोठे उद्योग प्रकल्प आहेत. प्रामुख्याने पिंपरी चिंचवडसारखी उद्योगनगरी आणि चाकण, बारामती, रांजणगाव, भिगवण यांसारख्या भव्य एमआयडीसी आहेत. येथे नवे उद्योग येण्यासह असलेले उद्योग टिकवण्यात सरकारी शक्‍ती वर्षानुवर्षे खर्च होते आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, या भागात वाढत असलेली गुन्हेगारी आणि खंडणीखोरी. याच भागांत काही प्रामाणिक माथाडी कामगार संघटना आहेत. पण, काही अपप्रवृत्ती या क्षेत्रांत आल्या आहेत आणि त्यांनी कथित नव्या संघटना स्थापन करून खंडणीखोरी सुरू केली आहे. यामुळेही महाराष्ट्राच्या “उद्योगस्नेही’ धोरणाला तडा बसत आहे.

हे सर्व मांडण्याचे प्रमुख कारण असे, की “गृहमंत्री’देखील असलेले देवेंद्र फडणवीस हे मागच्याच आठवड्यात पुणे दौऱ्यावर होते. यादरम्यान येरवडा येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी थेट उद्योग क्षेत्रांच्या हद्दीत असलेल्या खंडणीखोरीविषयी जाहीर भाष्य केले. इतकेच नव्हे; तर या खंडणीखोरांना आणि त्यांना पोसणाऱ्यांचा वेळीच बिमोड केला नाही, तर थेट पोलिसांवरच कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. खरं तर, तो कार्यक्रम उड्डाणपुलाच्या उद्‌घाटनाचा होता. अशा वेळी थेट फडणवीसांनी उद्योगांतील खंडणीखोरीचा मुद्दा का चर्चेत आणला असावा? असा प्रश्‍न निर्माण होणे साहजिक आहे. पण, त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे, जेव्हा थेट गृहमंत्र्यांना या प्रकरणांची दखल घेऊन भाष्य करावे लागते; अशावेळी कुठेतरी जास्तच पाणी डोक्‍यावरून गेले आहे, हे फडणवीसांनीच एकप्रकारे कबूल केल्याचे चिन्ह आहे.

फडणवीस यांचे वक्‍तव्य होऊन काहीच तास झाले आणि जी-20 परिषदेसाठी केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे हे पुणे दौऱ्यावर होते. त्यांनाही पत्रकारांनी या प्रकारांवर प्रश्‍न विचारले. त्यावर राणे यांनीही फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा करू असे सांगितले. त्यामुळे पुण्याच्या उद्योगक्षेत्रातील खंडणीखोरीचा विषय थेट दिल्लीपर्यंत गेला आहे, हे महत्त्वाचे आहे.

“धमक्‍या-खंडणीच्या फोनमुळे गतवर्षी एका उद्योगपतीने राज्यातील प्रस्तावित 6 हजार कोटींचा प्रकल्प कर्नाटकात नेला. खुद्द त्या उद्योगपतीनेच मला ही माहिती दिली,’ असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी यावेळी केला. यावरून आपण समजू शकतो, की महाराष्ट्रात उद्योग येण्यास बऱ्याच अडचणी आहेत. यात प्रामुख्याने महाग जमिनीसह पाणी आणि अन्य सुविधा ही कारणं असली, तरी गुन्हेगारी हा देखील मोठा अडथळा आहे. महाराष्ट्रात गुंतवणूकदार यायला तयार आहेत. मात्र, “ब्लॅकमेलर्सची इको सिस्टिम’ तयार झाली आहे. ते उद्योजकांना छळत आहेत. राज्यात असे प्रकार होत असतील तरजडणवीसांनी दिला आहे. त्यामुळे आता पुणे, पिंपरी चिंचवड या पोलीस आयुक्‍तांसह पुणे जिल्हा पोलीस अधीक्षकांपुढेही मोठे आव्हान उभे आहे.

पोलिसांचे हात मोकळे
एमआयडीसी भागांतील टोळ्या, खंडणीखोरांवर कारवाईचे आदेश फडणवीसांनी पोलिसांना दिले आहेत. यातून शासन स्तरावरूनच पोलिसांचे हात मोकळे झाल्याचे सुचिन्ह आहे. त्यामुळे आता पोलीस या टोळ्यांबाबत कधी कारवाई सुरू करतात? याबाबत उद्योग क्षेत्रालाही उत्सुकता आहे. तसे झाले, तरच पुण्यात नवीन उद्योगांसाठी मोकळे वातावरण निर्माण होणार आहे. अन्यथा “बिमारू’ राज्यांप्रमाणे वाटचाल सुरू होण्याची भीती आहे.

Tags: DEVENDRA FADANVISmarathi newsPMCpune city newspune shaahrपुणे शहरपुणे सिटी न्यूज

शिफारस केलेल्या बातम्या

मिर्झापूर वेबसीरिज बघताच सुप्रिया सुळेंनी केला कालिन भैय्यांना कॉल
Top News

मिर्झापूर वेबसीरिज बघताच सुप्रिया सुळेंनी केला कालिन भैय्यांना कॉल

11 hours ago
पिंपरी चिंचवड – आयटीनगरीत फुलली स्ट्रॉबेरीची शेती ! खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी
Top News

पिंपरी चिंचवड – आयटीनगरीत फुलली स्ट्रॉबेरीची शेती ! खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी

2 days ago
मंत्रीमंडळ विस्तारात महिलांना स्थान देणार – देवेंद्र फडणवीस
Top News

मंत्रीमंडळ विस्तारात महिलांना स्थान देणार – देवेंद्र फडणवीस

2 days ago
अनोखा प्रजासत्ताक; मानवी प्रतिकृतीद्वारे महापुरुषांना मानवंदना अन्‌ तिरंगा
Pune Fast

अनोखा प्रजासत्ताक; मानवी प्रतिकृतीद्वारे महापुरुषांना मानवंदना अन्‌ तिरंगा

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

कंगाल होत चाललेल्या पाकिस्तानपुढे नवं संकट! गूढ आजाराने होताहेत मृत्यू, आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू

Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटापावरून भारताची पाकला नोटीस; गेल्या पाच वर्षांपासून…

Iran : इराणने 3,000 हून अधिक अफगाण निर्वासितांची देशातून केली हकालपट्टी

गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किमती कमी होणार; सरकार घेणार महत्वाचा निर्णय

Governor of Maharashtra : ‘सुमित्रा महाजन’ राज्यपाल पदाच्या शर्यतीत; अजून दोन नावं चर्चेत…

कसबा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, भाजप सर्व पक्षांना पाठविणार विनंती पत्र – चंद्रकांत पाटील

लडाखमध्ये भारत-चीन संघर्षाची नांदी; चीनच्या बांधकामांमुळे उडू शकते ठिणगी

Budget 2023 : खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळू शकते आनंदाची बातमी!

Go First airline : गोफर्स्ट एअरलाइन्सला दहा लाखांचा दंड; 55 प्रवाशांना …

सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आता मराठीतही

Most Popular Today

Tags: DEVENDRA FADANVISmarathi newsPMCpune city newspune shaahrपुणे शहरपुणे सिटी न्यूज

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!