आसाम/गुवाहटी : खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणा-या सातारा येथील वैष्णवी पवार हिने १७ वर्षाखालील गटात ८१ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं आहे.
तिने स्नॅचमध्ये ६२ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ७२ किलो असे एकूण १३४ किलो वजन उजन उचलले.
Vaishnavi Pawar of Maharashtra won the gold medal in women’s U-17 81 kg weightlifting at the Khelo India Youth Games. Gayathri Reddy of Andhra Pradesh won silver while Keerthi Lingudu of Andhra Pradesh won bronze.#KheloIndia #KIYG2020 #KheloIndia2020 #ChaloGuwahati@KirenRijiju pic.twitter.com/04ez5NrFaQ
— Khelo India (@kheloindia) January 21, 2020
याच स्पर्धेत आंध्रप्रदेशच्या गायत्री रेड्डी ने रौप्यपदक पटकावलं आहे. तर आंध्रप्रदेशच्याच किर्थी लिंगुडूने कांस्यपदक पटकावले आहे.