साप्ताहिक राशी-भविष्य : 1 ते 7 जुलै 2019 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

मेषेत हर्षल, मिथुनेत रवी, शुक्र व राहू, कर्केत मंगळ व बुध, वृश्‍चिकेत गुरु वक्री, धनूमध्ये केतू, शनि वक्री व प्लुटो वक्री तर कुंभेत नेपच्यून आहे. वरील ग्रहमान तुम्हाला कार्यरत ठेवेल. बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्यावा. कामाचा व्याप वाढेल. पैशाची तजवीज होईल. नवीन बातमी तुमचा आनंद व उत्साह द्विगुणीत करेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.