साप्ताहिक राशी-भविष्य : 24 जून ते 30 जून 2019 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

अग्नी हर्षल, अनस्थानात शुक्र, तृतियेत रवी, राहू, चतुर्थात मंगळ व बुध, अष्टमात गुरू वक्री भाग्यात शनी वक्री, प्लुटो वक्री व केतू, तर लाभात नेप्चून वक्री आहे. मानसिक व शारीरिक उमेद चांगली असेल. त्यामुळे नवीन कामे हाती घ्याल, आर्थिक स्थिती प्रगतीपथावर राहील. हितचिंतकांची मदत मिळेल. प्रवासाचे योग येतील सुवार्ता कळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.