साप्ताहिक राशी-भविष्य : 15 ते 21 जुलै 2019 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

मेषेत हर्षल, मिथुनेत राहू व शुक्र, कर्केत मंगळ, रवी व बुध वक्री, वृश्‍चिकेत गुरु वक्री, धनूमध्ये केतू, शनी वक्री व प्लुटो वक्री तर कुंभेत नेप्च्यून वक्री आहे. ग्रहांची साथ मिळेल. त्यामुळे कामात यशाचे प्रमाण वाढेल. विरोधकांचा विरोध मावळेल. घरात सुवार्ता कळेल. प्रियजनांच्या भेटीने तुमचा उत्साह आनंद वाढेल. आरोग्य उत्तम राहील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)