Tilted Brush Stroke

 अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास

Tilted Brush Stroke

 बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांची क्रेझ आजही कायम आहे.

Tilted Brush Stroke

दर रविवारी ते त्यांच्या चाहत्यांना घराबाहेर ‘जलसा’ येथे भेटतात.

Tilted Brush Stroke

 चाहत्यांना जलसा बंगल्या जवळ गेल्या 40 वर्षांपासून भेटत आहे

Tilted Brush Stroke

 चाहत्यांना भेटताना बिग बी अनेकदा अनवाणी पायानी  दिसले

Tilted Brush Stroke

 अनवाणी पायानी चाहत्यांना कोण भेटायला जाते'?

Tilted Brush Stroke

 याचा खुलासा बीग बींनी केला आहे

Tilted Brush Stroke

 याचा खुलासा बीग बींनी केला आहे

Tilted Brush Stroke

 तुम्ही अनवाणी पायांनी  मंदिरात जाता...

Tilted Brush Stroke

 रविवारी येणारे माझे हितचिंतक माझ्यासाठी मंदिरासारखे आहेत

Tilted Brush Stroke

 ते त्यांच्या चाहत्यांचा खूप आदर करतात.

Tilted Brush Stroke

 ही पोस्ट वाचल्यानंतर सेलिब्रिटी आणि चाहते त्याचे जोरदार कौतुक करत आहेत.

 अशात ताज्या बातम्या  वाचण्यासाठी