गुगलने नुकताच एक नवा फोन लाँच केलाय

फोनमध्ये जबरदस्त कॅमेरा, डिस्प्ले...

जास्त मेमरीची रॅम व रॉम,देण्यात आलीये...

पिक्सेल 7A असं या फोनचं नाव आहे.

फोनची किंमत ४३ हजार इतकी आहे

हा फोन ऑनलाईन खरेदी करता येणार आहे