करिश्मा तन्नाच्या बॉसी लुकने सोशल मीडियावर केला कहर

 करिश्मा इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय झाली आहे

ताज्या फोटोंमध्ये करिश्मा बॉसी लूकमध्ये दिसत आहे.

 करिश्मा शेवटची वेब सीरिज ‘हुश हुश’ मध्ये दिसली होती.

 करिश्मा दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येते.

 करिश्माचा रोज नवनवीन लूक लोकांचे लक्ष वेधून घेत आहे