सैफ-करीनापासून शाहरुख-गौरीपर्यंत...  या सेलिब्रिटींनी धर्माची भिंत तोडून केलं 'लग्न'

 करीना कपूर आणि सैफ अली खान हे देखील हिंदू मुस्लिम जोडपे आहेत

शाहरुख खान मुस्लिम आहे आणि त्याची पत्नी गौरी हिंदू आहे.

 स्वरा भास्करने नुकतेच मुस्लिम राजकारणी फरहाद अहमदसोबत लग्न केले

रिचा चढ्ढाने गेल्या वर्षी अली फजलसोबत लग्न केले

 सुनील शेट्टी आणि माना शेट्टी हे देखील बॉलीवूडमधील परफेक्ट कपलपैकी एक आहेत

 सोहा अली खान आणि कुणाल खेमू हे देखील परफेक्ट कपल आहेत