सलमान मामू बनला

सलमानला मामू कोणी  बनवलं?

नेमकं काय आहे प्रकरण?

सलमानने एक व्हिडीओ पोस्ट केलाय

यात तो गाडी ओढताना दिसतोय

मुलांना वाटतंय त्यांनी मला मामू बनवलं पण मी तर कार्डिओ करतोय असं सलमानने लिहलंय