Amit Shah in Kolhapur : महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकू – अमित शहा

कोल्हापूर(प्रतिनिधी) – लोकसभेच्या आगामी निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व म्हणजे 48 जागा जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करू या असा संकल्प भारतीय जनता पक्षाचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. भाजपाच्यावतीने कोल्हापुर येथे रविवारी अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये विजयी संकल्प मेळावा झाला. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विजयासाठी कंबर कसलेल्या भाजपाने … Continue reading Amit Shah in Kolhapur : महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकू – अमित शहा