ती इंच ना इंच जागा आम्ही घेणारच; अजित पवार यांचे बोम्मई यांना चोख प्रत्युत्तर

नागपूर – महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही, असा ठराव कर्नाटक सरकारने घेतला आहे. मी अगोदरच सांगितलं आहे की जेवढी जागा मराठी माणूस म्हणतोय की आमच्याकडे आली पाहिजे, तो भाग महाराष्ट्रात आला पाहिजे ती इंच ना इंच जागा आम्ही घेणार, ते काय नाही देणार त्यांच्या हातात काय आहे?, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी … Continue reading ती इंच ना इंच जागा आम्ही घेणारच; अजित पवार यांचे बोम्मई यांना चोख प्रत्युत्तर