हमने चिराग़ों से जलने वाले चिराग़ों को घेरे रहते हैं

मुंबई -समाजवादी पक्षाच्या राज्यसभेच्या सदस्या जया बच्चन यांनी संसदेत बोलताना चित्रपटसृष्टीचे समर्थन करून या चित्रपटसृष्टीला बदनाम करण्याच्या प्रकाराला चांगलेच फटकारले होते.

या संबंधात जया बच्चन यांनी घेतलेल्या भूमिकेवर  पाठींबा देण्यासाठी  कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी सध्या सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे  सोशल मीडियावर त्यांना चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. मात्र जया बच्चन यांना ट्रोल करणाऱ्यांना तसेच कंगनाला तिचे  नाव न घेता  बिग बि यांनी ‘झूठे हैं लोग जो सुबह को शाम, शाम को अंधेरे कहते हैं , देखा है हमने चिराग़ों से जलने वाले चिराग़ों को घेरे रहते हैं ‘ असं म्हणत हटके अंदाजात प्रत्युत्तर दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.