Gujarat Election 2022 : दहशतवादाच्या विरोधातील लढाईत आम्ही दोन पंतप्रधान गमावले – मल्लिकार्जून खर्गे

अहमदाबाद :- कॉंग्रेसने दहशतवादाच्या बाबतीतही मतपेढीचेच राजकारण केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातमधील प्रचार सभेत केला होता. त्याचा कॉंग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनी जोरदार समाचार घेतला आहे. खर्गे यांनी आज येथे बोलताना सांगितले की, आम्ही दहशतवादाच्या विरोधातील लढाईत दोन पंतप्रधान गमावले आहेत. राजीव गांधी (Rajiv Gandhi) आणि इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी देशाच्या … Continue reading Gujarat Election 2022 : दहशतवादाच्या विरोधातील लढाईत आम्ही दोन पंतप्रधान गमावले – मल्लिकार्जून खर्गे