Dainik Prabhat
Saturday, March 25, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

‘बारामतीचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा नाही’

आमदार महेश शिंदे; फटाक्‍यांची आतषबाजी व विजयाच्या घोषणांनी कोरेगावमध्ये जंगी स्वागत

by प्रभात वृत्तसेवा
July 7, 2022 | 8:51 am
A A
कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकणारच

सर्वसामान्यांच्या हितासाठी उठाव करावा लागला

कोरेगाव  – राज्यातील शिवसेना व भाजपने आम्हाला विधानसभा निवडणुकीत विजयी केले. युतीच्या कार्यकर्त्यांचे प्रेम व पाठबळ आमच्या पाठीशी होते. मात्र, राज्यात सत्तेचे नवे धुव्रीकरण झाल्यानंतर तब्बल अडीच वर्षे आमच्यावर महाविकास आघाडी सरकारने अन्याय करण्याचीच भूमिका घेतली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा सपाटा लावला होता. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठीच आम्हाला अखेर उठाव करावा लागला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यात शिवसेना- भाजप युतीचे सरकार राज्याला निश्‍चितपणाने न्याय देईल, असा विश्‍वास आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युतीचे सरकार सत्तारुढ झाले असून या सरकारच्या निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचे मंगळवारी सायंकाळी कोरेगावात आगमन झाले. शिवतीर्थ हुतात्मा स्मारक येथे कार्यकर्त्यांनी फटाक्‍यांची आतषबाजी करत विजयाच्या घोषणा देत त्यांचे जंगी स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकार व राष्ट्रवादी कॉंग्रेसवर सडकून टीका केली.
जिल्हा बॅंकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोषआबा जाधव, सातारा तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे, बबनराव कांबळे, प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा सौ. दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे,

मुख्याधिकारी विजया घाडगे, कोरेगाव भाग विकास सोसायटीचे अध्यक्ष रामकाका बर्गे, प्राचार्य अनिल बोधे, पंचायत समितीचे माजी सदस्य विलास पवार, खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष शहाजी भोईटे, दत्तुभाऊ धुमाळ, पोपटराव जगदाळे, विजय जगदाळे यांच्यासह आजी- माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकार नावालाच तीन पक्षांचे सरकार होते, प्रत्यक्षात राष्ट्रवादी कॉंग्रेसच ते चालवत होते. त्यांनी शिवसेनेचे पध्दतशीरपणे खच्चीकरण करण्याचा एककलमी कार्यक्रम अडीच वर्षे राबविला. मात्र, आम्ही जनतेच्या हितासाठी, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला. आता राज्यात सुशासन आले आहे, प्रत्येक व्यक्तीचे काम होणार आहे, असे स्पष्ट करुन महेश शिंदे यांनी राज्यात उठाव करण्याची वेळ का आली, याची माहिती दिली. यावेळी विविध संस्था, ग्रामपंचायती, गावांच्यावतीने महेश शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

बारामतीचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा नाही
आम्हा आमदारांच्या मतदारसंघात किती निधी दिला, याची यादी अजित पवार यांनी विधीमंडळामध्ये वाचली. शिंदे म्हणाले, “होय, बरोबर आहे. आम्ही निधी आणला. मात्र, तुमच्याकडून नाही, तर आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तो आणला.’ त्यात तुमचे योगदान ते काय, असा सवाल करुन महेश शिंदे यांनी गेल्या 15 ते 20 वर्षात बारामती तालुक्‍यात आणि मतदारसंघात किती निधी दिला, याची यादी एकदा अजित पवार यांनी वाचली पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रातील जनता त्यांना राज्यात फिरु देणार नाही. बारामतीचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास नाही, बारामतीला पाणी म्हणजे संपूर्ण राज्याला पाणी दिले असे होत नाही, अशी टीका शिंदे यांनी केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले.

 

Tags: BJP alliancedevelopmenteknath shindeMAHARASHTRAmahavikas aghadimahavikas aghadi sarkarsanjay rautsatarashambhuraj desaiShinde groupshinde sarkarshiv senathere will be development Bhagatsinh KoshayriUddhav Thackeray

शिफारस केलेल्या बातम्या

Sanjay Raut : खासदार संजय राऊतांच्या अडचणीत होणार वाढ; हक्कभंगाच्या कारवाईचा चेंडू आता राज्यसभेत ?
Top News

Sanjay Raut : खासदार संजय राऊतांच्या अडचणीत होणार वाढ; हक्कभंगाच्या कारवाईचा चेंडू आता राज्यसभेत ?

26 mins ago
‘हार्वर्ड ते केंब्रिज अर्थशास्त्रातील एमफिल पदवी…’  राहुल गांधींनी किती शिकले आहेत ?
Top News

राहुल गांधींवरील कारवाईवर काँग्रेस खासदाराचे अजब विधान,’गांधी कुटुंबासाठी वेगळा कायदा असावा’

30 mins ago
राहुल गांधींवरील कारवाईनंतर बच्चू कडू यांनी दिली सावध प्रतिक्रिया,”..अशी घाई सरकारने”
Top News

राहुल गांधींवरील कारवाईनंतर बच्चू कडू यांनी दिली सावध प्रतिक्रिया,”..अशी घाई सरकारने”

1 hour ago
मालेगावच्या सभेत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी ठाकरे गटाने कसली कंबर; तयारी अंतिम टप्प्यात…
latest-news

मालेगावच्या सभेत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी ठाकरे गटाने कसली कंबर; तयारी अंतिम टप्प्यात…

2 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

फुल्ल टू झिंगाट.! मद्याचा प्याला इतका चढला की, थेट आगीतच पडला; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल…

Sanjay Raut : खासदार संजय राऊतांच्या अडचणीत होणार वाढ; हक्कभंगाच्या कारवाईचा चेंडू आता राज्यसभेत ?

राहुल गांधींवरील कारवाईवर काँग्रेस खासदाराचे अजब विधान,’गांधी कुटुंबासाठी वेगळा कायदा असावा’

राहुल गांधींवरील कारवाईनंतर बच्चू कडू यांनी दिली सावध प्रतिक्रिया,”..अशी घाई सरकारने”

Ujjwala Yojana LPG Subsidy: सर्वसामान्यांना केंद्र सरकारकडून दिलासा; एलपीजी गॅस सिलिंडरवर सबसिडी जाहीर

राहुल गांधींवर कसाब प्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – नितेश राणे

Rahul Gandhi Defamation: राहुल गांधींवरील कारवाईचे पडसाद उमटले अमेरिकेच्या संसदेत; खासदारांनी मोदींना म्हटले,”…

मालेगावच्या सभेत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी ठाकरे गटाने कसली कंबर; तयारी अंतिम टप्प्यात…

पुण्यात झळकले बच्चू कडूंविरोधात बॅनर,’..यांची आमदारकी कधी रद्द होणार?’

Membership : राहुल गांधीच नाही तर ‘या’ खासदार,आमदारांनी गमावले आपले पद ; वाचा संसद अन् विधानसभा सदस्यत्व गमावलेल्या नेत्यांची नावे

Most Popular Today

Tags: BJP alliancedevelopmenteknath shindeMAHARASHTRAmahavikas aghadimahavikas aghadi sarkarsanjay rautsatarashambhuraj desaiShinde groupshinde sarkarshiv senathere will be development Bhagatsinh KoshayriUddhav Thackeray

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!