Himachal Assembly Election 2022 : आम्ही मोदींसारखी आश्‍वासने देत नाही – मल्लिकार्जुन खर्गे

शिमला – हिमाचल प्रदेशात कॉंग्रेस पक्षाचे सरकार येणार असून त्यानंतर जुन्या पेन्शन योजनेसह सर्व जुन्या योजना पुन्हा सुरू केल्या जातील असे आश्‍वासन कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिले. कॉंग्रेस भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखी पूर्ण न केली जाणारी आश्‍वासने देत नाही असा दावाही त्यांनी केला. कॉंग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर खर्गे यांची बनूटी … Continue reading Himachal Assembly Election 2022 : आम्ही मोदींसारखी आश्‍वासने देत नाही – मल्लिकार्जुन खर्गे