Dainik Prabhat
Tuesday, August 16, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

आम्हाला राजकारणातील बाराखडी देखील कळत नाही, पण… – धर्मेंद्र

by प्रभात वृत्तसेवा
April 29, 2019 | 6:39 pm
A A
आम्हाला राजकारणातील बाराखडी देखील कळत नाही, पण… – धर्मेंद्र

सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचे चिरंजीव सनी देओल हे पंजाबमधील गुरुदासपूर येथून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत. धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी या देखील भाजपच्याच तिकिटावर मथुरा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून अभिनेते धर्मेंद्र हे सध्या पुत्र व पत्नीच्या प्रचारामध्ये सहभाग नोंदवताना दिसत आहेत. आज धर्मेंद्र यांनी पुत्र सनी याच्या उमेदवारीबाबत बोलताना, ‘सनी सर्वार्थाने देशाची सेवा करेल.’ असा विश्वास व्यक्त केला.

पत्रकारांशी संवाद साधताना धर्मेंद्र म्हणाले की, “आम्हाला राजकारणातील बाराखडी देखील माहित नाही परंतु देशभक्ती आमच्या रक्तामध्ये भिनलेली आहे. आम्ही देशसेवा करत राहणार, वाटल्यास मी बिकानेरमध्ये काय केलं आहे ते जाऊन पहा. माझ्याप्रमाणेच सनी देखील देशसेवा करेल.”

#WATCH Mumbai: Veteran actor Dharmendra says "We don't know the ABC of politics but patriotism is in our blood, we will serve the nation. What I did in Bikaner you can go and see, Sunny will also serve the nation." #LokSabhaElections2019 pic.twitter.com/DHUqymVxCc

— ANI (@ANI) April 29, 2019

Tags: Entertainment newsnationalसत्तेबाजी

शिफारस केलेल्या बातम्या

सावधान…! पिझ्झा एकदा खाल्ल्याने आयुष्य 7.8 मिनिटांनी कमी होऊ शकते
Top News

सावधान…! पिझ्झा एकदा खाल्ल्याने आयुष्य 7.8 मिनिटांनी कमी होऊ शकते

4 days ago
बिहार : गृह खाते मुख्यमंत्री नितीश कुमारांकडेच; वाचा कोणाला कोणती जबाबदारी?
Top News

प्रत्येकी इतक्या कोटींची ऑफर होती – जेडीयू आमदारांचा आरोप

7 days ago
“त्या’ वक्तव्यावरुन लोकसभेत धक्काबुक्की
Top News

सरकारने संसद अधिवेशन मुदतीपूर्वीच गुंडाळल्याने कॉंग्रेसची टीका

7 days ago
“…महाराष्ट्रात तेच पाहायला मिळाले” – तेजस्वी यादवांचा भाजपवर गंभीर आरोप
Top News

“…महाराष्ट्रात तेच पाहायला मिळाले” – तेजस्वी यादवांचा भाजपवर गंभीर आरोप

1 week ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

राज्यातील प्रत्येक नागरिकाने ‘सामूहिक राष्ट्रगीत उपक्रमात’ सहभागी व्हावे – मुख्यमंत्री शिंदे

मोठी बातमी! उद्या “या’ वेळेत राज्यभर होणार समूह ‘राष्ट्रगीत गायन’; राज्य सरकारचा अध्यादेश

राष्ट्रीय लोक अदालत : प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात पुणे पुन्हा प्रथम स्थानी

समाजात सकारात्मकता आणण्यासाठी मूल्यांची पेरणी व्हावी – राज्यपाल कोश्यारी

आश्विनी देवरे ठरल्या पोलिस दलातील पहिल्या “आयर्नवुमन’; सातासमुद्रापार फडकवला तिरंगा

लता दीदींच्या जयंती दिनी 28 सप्टेंबरला संगीत महाविद्यालय सुरू करावे – मुख्यमंत्री शिंदे

भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती; बचाव पथकामार्फत मदतकार्य सुरू

Canadian Open Title : हालेपने तिसऱ्यांदा पटकावले विजेतेपद

“आमची मदत घ्या, भारत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनेल” – केजरीवाल

चिमूरच्या विकास आराखड्याबाबत राज्य सरकार सकारात्मक – उपमुख्यमंत्री फडणवीस

Most Popular Today

Tags: Entertainment newsnationalसत्तेबाजी

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!