#ImpNews : पुणेकरांनो, पाणी जपून वापरा; गुरुवारी ‘या’ भागात असेल पाणीपुरवठा बंद

पुणे : महापालिकेकडून येत्या गुरूवारी ( दि. 1 डिसेंबर ) रोजी वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, वारजे टाकी परिसर, एस.एन.डी.टी. एच. एल.आर टाकी परीसर तसेच नवीन, जुने वारजे जलकेंद्र, गणपती माथा पंपींग, कोंढवे धावडे जलकेंद्र व जुने होळकर जलकेंद्र येथील तातडीची देखभाल दुरूस्तीची कामे करण्यात येणार असल्याने शहराच्या पश्‍चिम … Continue reading #ImpNews : पुणेकरांनो, पाणी जपून वापरा; गुरुवारी ‘या’ भागात असेल पाणीपुरवठा बंद