पुणे – पाटबंधारे खात्यामार्फत खडकवासला धरणातून शहराला पुरवठा करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यावर निर्बंध आहेत. त्यामुळे ऑगस्ट 2019 पासून वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातर्गत असलेल्या भागात एक दिवस पाणीपुरवठा बंद असतो. मात्र, गणेशोत्सव काळात या निर्णयात शिथिलता देण्यात आली होती. मात्र, आता 14 सप्टेंबरपासून पुन्हा आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
कोणत्या दिवशी कोणत्या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार
- सोमवार – भारती विद्यापीठ परिसर, चंद्रभागानगर, फालेनगर, बाळकृष्ण सोसायटी परिसर, राजमुद्रा सोसायटी परिसर, अक्षयनगर परिसर, आंबेगाव पठार, सर्व्हे नं, 15 ते 41.
- मंगळवार- सुदत्त संकुल परिसर, तुकाईनगर परिसर, दामोदरनगर परिसर, विश्रांतीनगर परिसर, गोयलगंगा, आनंदविहार, हिंगणे परिसर, आनंदनगर परिसर, रामनगर, महावीरनगर, कांडगेपार्क, मोहिते टाऊनशीप परिसर, खोराडवस्ती परिसर, संपूर्ण वडगाव परिसर.
- बुधवार – सहकारनगर, धनकवडी गाव परिसर, तळजाई ग्रीन परिसर, सर्व्हे नं. 2-3, बालाजीनगर.
- गुरूवार – बाबुराव सणस विद्यालय परिसर, उत्कर्ष सोसायटी परिसर, लेन नं. 1 ते 34, चव्हाणबाग, डीएसके रोड, वेंकटेश सेरेनिटी परिसर, हायब्लिस सोसायटी परिसर, नांदेड फाटापर्यंतचा भाग, राजयोग सोसायटी परिसर, लोकमत कार्यालय परिसर, आनंद मंगलकार्यालय परिसर, अभिरूची परिसर, समर्थनगर, दांगटनगर, वडगावबुद्रुक हायवेबायपास परिसर, नारायणबाग परिसर, धायरी परिसर, गोयलगंगा, सनसिटी रस्ता परिसर, विठ्ठलवाडी परिसर, ओंकार गार्डन परिसर, अमृतानगर, सावरकरनगर, नॅशनलपार्क, माणिकबाग परिसर.
- शुक्रवार – संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव खुर्द, अंजलीनगर, जांभुळवाडी रस्ता, टेल्को कॉलनी, लेकव्हिस्टा परिसर.
- शनिवार – राजीव गांधीनगर, चैत्रबन वसाहत, पद्मावतीनगर, अंबिकानगर, पवननगर, श्रेयसनगर, काकडेवस्ती, अश्रफनगर, ग्रीनपार्क, हगवणेवस्ती, कोंढवा बु.गाव, पुण्यधाम आश्रम नसता, कामठेनगर, बधेवस्ती, टिळेकरनगर भाग-1, साईनगर, गजानननगर, पारगेनगर, येवलेवाडी, सरगमचाळ, अजमेरापार्क, रॉयलपार्क परिसर, लक्ष्मीनगर परिसर, शिवशंभोनगर, जयहिंदनगर, शेळकेवस्ती, सावरकरनगर, गणेशनगर, महानंदासोसायटी, तुळजाभवानीनगर, खामकर वस्ती, प्रेमनगर, संगम हॉटेल, स्वामी समर्थनगर, विणू मेहतानगर, आंबेडकरनगर परिसर, खडकेवस्ती
- रविवार – कात्रजगाव, गुजरवाडीफाटा, निंबाळकरवस्ती, गोकुळनगर, शिवशंभोनगर, भारतनगर, राजस सोसायटी, भूषण आणि इंद्रप्रस्थ सोसायटी, सुखसागरनगर भाग 1-2, बनकरशाळा परिसर, महादेवनगर, उत्कर्ष सोसायटी परिसर, शेलारमळा, वरखडेनगर, जाधवनगर, विद्यानगरपरिसर, आनंदनगर परिसर, माऊलीनगर, विघ्नहर्ता नगर, सुंदरबन परिसर, शिक्षक सोसायटी, टिळेकरनगर भाग 2, स्वामीसमर्थ नगर.