भारताच्या मंगळ मोहिमेची खरी कथा दाखविणारा ‘मिशन मंगल’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. आता, चित्रपटाचा आणखी एक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर लाँच होताच काही मिनिटांतच त्याला लाखो ह्यूज मिळाले आहेत. अक्षय कुमारने आपल्या ट्विटर अकाउंटवर हा ट्रेलर शेअर केला आहे. या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा,शर्मन जोशी हे दिसून येत आहेत.
Fall down 7 times, get up eight! Here’s a story of never giving up! #MissionMangalNewTrailer
Is here!https://t.co/Qsmc3UwaEH@taapsee @SonakshiSinha @vidya_balan @TheSharmanJoshi @menennithya@IamKirtiKulhari @Jaganshakti @foxstarhindi #CapeOfGoodFilms #HopeProductions— Akshay Kumar (@akshaykumar) August 8, 2019
मिशन मंगल चित्रपट येत्या 15 ऑगस्ट 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, रशिया, अमेरिका आणि युरोपियन देशानंतर मंगळावर पोहोचणारा भारत चौथा देश बनला.