#video: ड्रोन कॅमेऱ्यातून मानाच्या पहिल्या गणपतीची विसर्जन मिरवणूक

पुणे : शहरातील मानाच्या गणपतीच्या मिरवणूकीला सकाळी साडेदहा वाजता सुरुवात झाली. महापौर मुक्ता टिळक आणि खासदार गिरीश बापट, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे याच्या हस्ते मनाच्या कसबा गणपतीची आरती करून या मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.

उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, भाजप शहराध्यक्ष मधुरीताई मिसाळ, महापालिका आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, माजी आमदार मोहन जोशी, शरद रणपिसे, नगरसेवक प्रसन्न जगताप, महेश लडकत, आदित्य माळावे, राजेश येनपुरे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, गायत्री खडके , मनीषा लडकत, रिपाईचे मंदार जोशी यावेळी उपस्थित होत्या. दरम्यान, या मानाच्या पहिल्या गणपतीचे पोलिसांच्या ड्रोन कॅमेऱ्यात मनमोहक दृश्‍य कैद करण्यात आले आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.