Dainik Prabhat
Friday, September 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

तीन पटीने वाढणार कचरा वाहतूक क्षमता; अत्याधुनिक सुविधा असलेले 3 ट्रक महापालिकेच्या ताफ्यात दाखल

by प्रभात वृत्तसेवा
May 28, 2023 | 9:04 am
A A
तीन पटीने वाढणार कचरा वाहतूक क्षमता; अत्याधुनिक सुविधा असलेले 3 ट्रक महापालिकेच्या ताफ्यात दाखल

पुणे – महापालिकेकडून शहरातील सुक्‍या कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी बीआरसी ट्रक वापरण्यात येतात. या ट्रकची क्षमता 7 ते 10 टन कचऱ्याची आहे. मात्र, आता महापालिकेच्या ताफ्यात तब्बल 20 ते 22 टन कचरा एकाच वेळी वाहतूक करू शकणारे आणि वॉकिंग फ्लोरची सुविधा असलेले तीन ट्रक दाखल झाले आहेत. या ट्रकचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.

आमदार भिमराव तापकीर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, कीथ कंपनीच्या अध्यक्षा लिंडसे फॉस्टर ड्रॅग्रो, संचालक वरूण गजरा, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यावेळी उपस्थित होत्या. या ट्रकमध्ये कीथ कंपनीने विकसित केलेली यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. कंपनीच पुढील दहा वर्षे या यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करणार आहे, असे कंपनी अध्यक्षा ड्रॅग्रो यांनी सांगितले. जुन्या हायवाच्या तीन ट्रकमध्ये नेता येणारा कचरा कीथच्या एकाच ट्रकमध्ये नेता येणार आहे.

  • काय आहेत वैशिष्ट्ये…
  • पूर्वीच्या 3 ट्रकचा कचरा एकाच ट्रकमध्ये वाहतूक
  • कचरा लोडिंग-अनलोडिंगचा वेळ एक तासाने वाचणार
  • वॉकिंग फ्लोरमुळे कचरा पडण्याचे प्रमाण अत्यल्प
Tags: chandrakant patilgarbageMunicipal Corporation
Previous Post

‘आत्मनिर्भर भारता’साठी वाहन उद्योग महत्त्वाचा; नितीन गडकरी यांची माहिती

Next Post

रूपगंध : 28 मे 2023 ते 4 जून 2023 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे – (अनिता केळकर-लेखिका-ज्योतिषतज्ज्ञ)

शिफारस केलेल्या बातम्या

पुणे : विसर्जन हौदात कचरा,अस्वच्छ पाणी
Uncategorized

पुणे : विसर्जन हौदात कचरा,अस्वच्छ पाणी

2 days ago
अनिल परब यांच्यावरील कारवाईनंतर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या, “आमच्या नेत्यांना, मंत्र्यांना…”
Top News

“भाजप नेत्याने मला घरी जाऊन जेवण बनवण्याचा सल्ला दिला”; सुप्रिया सुळेंची संसदेत भाजपवर टीका

2 days ago
‘खड्डे’ नावाच्या ‘गिनिपिग’वर आणखी एक प्रयोग; खड्ड्यांसाठी आता “हाय स्ट्रेंथ पॉलिमर कॉंक्रीट’चा वापर करणार
पुणे

‘खड्डे’ नावाच्या ‘गिनिपिग’वर आणखी एक प्रयोग; खड्ड्यांसाठी आता “हाय स्ट्रेंथ पॉलिमर कॉंक्रीट’चा वापर करणार

3 days ago
PUNE: गणेशोत्सवात 40 मोफत रुग्णवाहिका; वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी 75 दुचाकीस्वारही सज्ज
Top News

PUNE: गणेशोत्सवात 40 मोफत रुग्णवाहिका; वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी 75 दुचाकीस्वारही सज्ज

3 days ago
Next Post
रूपगंध : साप्ताहिक राशी-भविष्य : ( २७ फेब्रुवारी ते  ६ मार्च २०२२ पर्यंतचे ग्रहमान)

रूपगंध : 28 मे 2023 ते 4 जून 2023 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे – (अनिता केळकर-लेखिका-ज्योतिषतज्ज्ञ)

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

यवतमाळमध्ये दोन दिवसांत 6 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटीलांनी सरकारला धरले धारेवर

अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ‘नाबार्ड’ सारख्या संस्थांकडून अतिरिक्त निधी उभारणार – मुख्यमंत्री शिंदे

शिंदे अपात्र ठरल्यास पवार मुख्यमंत्री होणार? बच्चू कडू म्हणाले – ‘भाजपला परिणाम भोगावे लागतील’

लालूप्रसाद यादव कुटुंबियांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाचे समन्स

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या भागभांडवलात भरीव वाढ करणार – उपमुख्यमंत्री पवार

Maharashtra : जलाशयाखालील गाळपेर जमिनीवर चारा पिके घेण्यास मान्यता

#Chandrayaan3 : प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरला ‘इस्रो’ आज उठवणार नाही, कारण…

#TeamIndia : “ते दोघे खेळाडू जावई..”; ‘संजू सॅमसन’ला डावलल्याने चाहत्यांची BCCI वर टीका

विधानसभा गमावल्यानंतर, लोकसभेच्या २५ जागा टिकवण्यासाठी भाजपला जुना मित्र आठवला?

अजित पवार गटातील ‘या’ आमदारांवर कारवाईची मागणी

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: chandrakant patilgarbageMunicipal Corporation

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही