#wari2019 : ‘मी वारीत असताना खासदार नव्हे तर वारकरी असतो’

फलटण – सुखा लागी जरी करीसी तळमळ ।। तरि तू पंढरीसी जाय एक वेळ ।। मग तू अवघाची सुखरूप होशी । जन्मोजन्मी चे सुख विसरशी ।।

पांडुरंगाच्या भेटीची आस मनात धरून हरि भजनात दंग होऊन भक्तिरसाची वाट तुडवित माऊलींचा पालखी सोहळा ऐतिहासिक फलटण नगरीत एक दिवस मुक्कामासाठी विसावला. दरम्यान परभणीचे खासदार बंडू जाधव दरवर्षी प्रमाणे यंदाही पायी वारी करीत आहे. यानिमित्याने प्रभातने बंडू जाधव यांच्याशी संवाद साधला.

Leave A Reply

Your email address will not be published.