#Wari2019 : दिंडींतील वारकऱ्यांसाठी शेंगोळ्यांची मेजवानी

फलटण – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज फलटण मुक्कामी आहे. या पालखीसोहळ्याबरोबर याठिकाणी खेडमधून आलेल्या दिंडीमध्ये रात्रीचं जेवण म्हणून खास हुलग्याचे शेंगोळे बनविण्याची तयारी चालू आहे.

या दिंडीतील आठ महिला चारशे जणांसाठी शेंगोळे बनवत आहेत. त्याबरोबर गोड पदार्थ म्हणून गुलाबजामसुध्दा बनविण्यात येत आहेत. नेमकं शेंगोळे हा प्रकार काय असतो, आठ जणी 400 जणांसाठी शिंगुळे कसं बनवितात. यासंबंधी दिंडीतील वारकरी महिलांशी म्हणजेच या माऊलींशी केलेली खास बातचीत…

 

Leave A Reply

Your email address will not be published.