#Wari2019: वारकऱ्यांचे पावसासाठी विठुरायाला साकडे

ज्ञानोबा माऊली तुकारामांचा गजर करीत हजारो वारकरी आलंकापुरीत दाखल झाले आहे. काही वारकरी दुष्काळाच्या भीषण सामना केलेल्या मराठवाड्यातून आले आहेत. त्यांनी विठुरायाकडे पावसासाठी साकडे घातले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)