#wari 2019 : विठ्ठलाच्या भक्तीमध्ये आपले माय-बाप शोधणाऱ्या माऊलीशी खास सवांद

देहू – आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांचा 334 वा पालखी सोहळा प्रस्थान सोमवारी होत असताना देहू भक्‍तीमय वातावरणात न्हाऊन निघाली होती. पहाटेपासूनच इंद्रायणी नदीघाटावर भाविकांनी स्नानविधीसाठी गर्दी केली होती. मुख्य मंदिरात दर्शनासाठी दर्शनबारीने भाविकांनी रांगा लावल्या होत्या. दरम्यान, 700 वर्ष जुनी परंपरा म्हणजे वारी आधुनिक जगात सुद्धा पारंपरिक रित्या सुरु आहे. याच वारीनिमित्त विठ्ठलाच्या भक्तीमध्ये आपले माय-बाप शोधणाऱ्या माऊलीशी प्रभातच्या प्रतिनिधींनी खास संवाद साधला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.