पहा अभिनव कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वॉल पेंटिंग

पुण्यनगरीत असलेल्या अभिनव कला महाविद्यालयात आगळा वेगळा असा वॉल पेंटिंग हा कार्यक्रम राबविण्यात आला. वॉल पेंटिंग साठी (सेव) वाचवा हा विषय देण्यात आला होता. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी (सेव) हा विषय घेऊन समाजाला संदेश देणाऱ्या वॉल पेंटिंग केल्या आहेत.
अभिनव कला महाविद्यालया भिंतींवर पाणी वाचवा (सेव) फॉरेस्ट असे विषय चित्रांमधून जिवंतपणे मांडले आहेत. या पेंटिंग मध्ये आपल्या पूर्वज डोक्याच्या संरक्षण व्हावे यासाठी पगडी वापरत असत आपणही हेलमेट वापरले पाहिजे या विषयावर उत्कृष्ट पेंटिंग केलेले आहे.
– राहुल केंगले
कॉलेज रिपोर्टर,
अभिनव कला महाविद्यालय, पुणे

Leave A Reply

Your email address will not be published.