ऍक्‍शनपटाच्या प्रतीक्षेत…

“प्यार का पंचनामा’ या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या सोनाली सहगल या अभिनेत्रीने “वेडिंग पुलाव’, “प्यार का पंचनामा 2′ “हायजॅक’ आणि “सेटर्स’ यांसारखे चित्रपट केले. अलीकडेच सोनालीचा “जय मम्मी दी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonnalli Seygall (Sonali) (@sonnalliseygall) on

या चित्रपटातून पहिल्यांदाच ती मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसून आली. आता येणाऱ्या काळात सोनालीला वेगळ्या धाटणीचे आणि वेगळ्या जॉनरचे चित्रपट करायचे आहेत.

सोनाली म्हणते, “मी आतापर्यंत ग्लॅमरस रोल अधिक केले आहेत. आता येणाऱ्या काळात मला ऍक्‍शनपटात झळकायची इच्छा आहे. मला सुरुवातीपासून इंटरनॅशनल ऍक्‍शन फिल्म खूप आवडतात.

 

View this post on Instagram

 

Neon Love 😉 . . . @twirl_around_world Jewlery by – @ayanasilverjewellery Muh- @vishalcharanmakeuphair @shardahairstyles

A post shared by Sonnalli Seygall (Sonali) (@sonnalliseygall) on

माझ्या मते, ऍक्‍शन जॉनरसाठी मी खूप सूट आहे. माझा बॉडी टाईपही त्यासाठी सुयोग्य आहे. इतकेच नव्हे तर मी मार्शल आर्टही शिकलेली आहे. आता पाहूया मला एखादा ऍक्‍शनपट कधी मिळतो ते, असे ती म्हणते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.