Monday, May 12, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Wagholi News : वाघोलीमध्ये सराईत गुन्हेगारांकडून चार पिस्टल जप्त; 4 जणांना अटक

by प्रभात वृत्तसेवा
March 22, 2025 | 9:19 pm
Wagholi News : वाघोलीमध्ये सराईत गुन्हेगारांकडून चार पिस्टल जप्त; 4 जणांना अटक

वाघोली : वाघोली येथील राजेश्वरी नगरी मधील आलोवेरी सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये रेकॉर्डवरील तडीपार व सराईतांकडून चार पिस्टल, ८ जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. याप्रकरणी वाघोलीतील तिघे व पिस्टल विकणाऱ्या एकावर वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा खंडणी विरोधी २ च्या पथकाने ही कारवाई केली आहे.

गोपाळ संजय यादव (वय २४), अमन ऊर्फ मुन्ना दस्तगीर पटेल (वय २३), इशाप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी (वय २४, तिघेही रा. वाघोली), देवानंद शिवाजी चव्हाण (वय २३, रा. शिरुर) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाघोलीतील एका फ्लॅटमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार एकत्र जमले असून त्यांच्याकडे शस्त्रे असल्याची माहिती गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाला मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून फ्लॅटवर छापा टाकला. तेथे हे यादव, पटेल व पंदी मिळून आले. त्यांच्याकडून ४ पिस्टल व ८ काडतुसे जप्त केली. चव्हाण याच्याकडून पिस्टल विकत घेतल्याचे समजल्यानंतर त्यास कोंढापुरी येथे पकडले. चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपाळ संजय यादव (वय २४, रा. वाघोली) याच्यावर दरोडा, खुनाचा प्रयत्न, राईट असे एकूण २ गंभीर गुन्हे दाखल आहेत. अमन ऊर्फ मुन्ना दस्तगीर पटेल (वय २३, रा. वाघोली) याच्यावर अहिल्यानगर येथे तसेच लोणीकंद पोलीस ठाणे येथे आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा व तडीपार याप्रमाणे ३ गुन्हे दाखल आहेत. इशाप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी (वय २४, रा. वाघोली) यांच्यावर मोक्का, दरोडा, आर्म अ‍ॅक्ट, तडीपार असे गंभीर स्वरुपाचे एकूण ५ गुन्हे दाखल आहेत.

Join our WhatsApp Channel
Tags: arrestedcrimeseizedwagholiअटकजप्तवाघोली
SendShareTweetShare

Related Posts

Pune District : नाट्याचे प्रशिक्षण लहान वयात मिळणे कौतुकास्पद -तपकिरे
पुणे जिल्हा

Pune District : नाट्याचे प्रशिक्षण लहान वयात मिळणे कौतुकास्पद -तपकिरे

May 12, 2025 | 5:58 am
Pune District: झेंडू उत्पादक शेतकर्‍यांमध्ये समाधानकारक वातावरण
पुणे जिल्हा

Pune District: झेंडू उत्पादक शेतकर्‍यांमध्ये समाधानकारक वातावरण

May 12, 2025 | 5:57 am
Pune District : संत ज्ञानेश्वर महाराज 750व्या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता
पुणे जिल्हा

Pune District : संत ज्ञानेश्वर महाराज 750व्या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता

May 12, 2025 | 5:54 am
Pune District : चंदन उटीद्वारे साकारला नृसिंहाचा अवतार
पुणे जिल्हा

Pune District : चंदन उटीद्वारे साकारला नृसिंहाचा अवतार

May 12, 2025 | 5:48 am
Pune District : सर्पदंश झालेल्या आईवर उपचार करून जवान कर्तव्यावर हजर
पुणे जिल्हा

Pune District : सर्पदंश झालेल्या आईवर उपचार करून जवान कर्तव्यावर हजर

May 12, 2025 | 5:39 am
Nagar : एसटी बस ब्रेक फेल होऊन अपघात
पुणे जिल्हा

Pune District : मंचर एसटी आगाराची अक्कलकोट बससेवा सुरू

May 12, 2025 | 5:35 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

शाहिद आफ्रिदीने पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली; ‘कमजोर समजू नका,’ म्हणत मोदींवरही साधला निशाणा

Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका

पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ५० हजार मिळणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

“पाकिस्तानने पुन्हा कुरापती केली तर आता सोडलं जाणार नाही,” भारतीय सैन्याचा पाकड्यांना इशारा

Chhattisgarh Road Accident : रायपूरमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

Girish Mahajan : आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? मंत्री महाजनांची राऊत अन् आव्हाडांवर टीका

Pimpri : ‘एक गाव, एक पोलीस’ योजनेची सुरूवात

Pune : राज्यातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या शुल्कात कपात

Pune : सीए अभ्यासक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!