– राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदान केले
– नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये आपला मतदानाचा हक्क पार पाडला
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला
– मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रूबेरो यांनी मतदान केले
सरसंघचलाक मोहन भागवत यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला