व्होडाफोन-आयडिया विलीकरणावर अखेर शिक्‍कामोर्तब 

मुंबई: व्होडाफोन आणि आयडिया या मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांचे विलीनीकरण होवून आता भारतातील सर्वांत मोठी व्होडाफोन-आयडिया ही कंपनी अस्तित्वात आली आहे. या नव्या कंपनीचे 43 कोटी ग्राहक आहेत व महसूल 23 अब्ज डॉलरचा असणार आहे. दोन्ही कंपन्यांनी दूरसंचार विभागाकडे 7268 कोटी रुपयाचा भरणा केल्यानंतर दूरसंचार विभागाने या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. यामुळे जिओ कंपनीला तगडा स्पर्धक निर्माण असल्याचे समजले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)