केंद्रीय मंत्री किरण रीजीजू यांनी दिली मराठा ग्राउंड येथे भेट

केंद्रीय मंत्री किरण रीजीजू यांनी अरुणाचल प्रदेशमधील तवांग जिल्ह्यांमध्ये स्थित मराठा ग्राउंड येथे भेट दिली. दरम्यान त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन केले.

या भेटीदरम्यान किरण रीजीजू यांनी भारतीय जवानांशी सवांद साधला, अशी माहिती त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/KirenRijiju/status/1022849338467184647

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)