ILCA 7 Men World Championship 2024 : भारताच्या विष्णूने नौकानयनात मिळवला पॅरिस ऑलिम्पिक कोटा…

अँडलेड – आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेता विष्णू सरवणन हा सलग दोन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय नाविक ठरला. तो यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्येही सहभागी झाला होता. बुधवारी येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या माध्यमातून त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले. मुंबईस्थित आर्मी सेलिंग नोडमधील सुभेदार असणाऱ्या २४ वर्षीय सरवणनने येथे झालेल्या आयएलसीए सेव्हन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये १५२ स्पर्धकांमध्ये … Continue reading ILCA 7 Men World Championship 2024 : भारताच्या विष्णूने नौकानयनात मिळवला पॅरिस ऑलिम्पिक कोटा…