Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Virender Sehwag : ‘ते इथे सुट्टी घालवण्यासाठी येतात…’, मॅक्सवेल-लिव्हिंगस्टनवर सेहवागने साधला निशाणा

by प्रभात वृत्तसेवा
April 21, 2025 | 8:09 pm
Sehwag Slams Maxwell and Livingstone for Lack of Hunger in IPL 2025

सेहवागचा खळबळजनक दावा: मॅक्सवेल, लिव्हिंगस्टोनमध्ये जिंकण्याची भूक नाही!

Virender Sehwag criticism on Glenn Maxwell and Liam Livingston : आयपीएल २०२५ चा ३६ वा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात मुल्लानपूर येथे खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने पीबीकेएसचा ७ विकेट्सनी दणदणीत पराभव केला. या सामन्यापूर्वी, आरसीबीने लियाम लिव्हिंगस्टोनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले होते. त्याच वेळी, पंजाब किंग्जने सलग दुसऱ्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलशिवाय मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांबाबत वीरेंद्र सेहवागने मोठं वक्तव्य केलं आहे.

माजी भारतीय स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने या दोन्ही खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्याबद्दल धक्कादायक विधान केले आहे. सामन्यापूर्वी क्रिकबझशी बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला की ग्लेन मॅक्सवेल आणि लियाम लिव्हिंगस्टोन आयपीएलला गंभीर लीगपेक्षा सुट्टी म्हणून पाहतात. सेहवाग म्हणाला की त्याला मॅक्सवेल आणि लिव्हिंगस्टोनमध्ये भूक दिसत नाही.

त्यांची क्रिकेट खेळण्याची भूक संपलीय – 

Virender Sehwag said, “players like Glenn Maxwell and Liam Livingstone don’t seem to have the hunger. They come for the IPL and treat it like a holiday with absolutely no desire to win or make an impact”. (Cricbuzz). pic.twitter.com/SSB3qySb7J

— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 20, 2025


भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “मला वाटतं की त्यांची क्रिकेट खेळण्याची भूक संपली आहे. मॅक्सवेल आणि लिव्हिंगस्टनमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी जी भूक आवश्यक असते, ती दिसत नाही. म्हणूनच ते इथे सुट्टी घालवण्यासाठी येतात आणि सुट्टी संपली की निघून जातात. कारण त्यांना असंही वाटत नाही की त्यांना त्यांच्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी काहीतरी योगदान द्यायला हवं.”

हेही वाचा – Mohammad Azharuddin : ‘क्रिकेट खेळल्याची खंत…’, स्टेडियमच्या स्टँडवरून नाव हटवल्याने अझरुद्दीन संतप्त

मॅक्सवेल आणि लिव्हिंगस्टन जिंकण्यासाठी खेळत नाहीत –

‘विदेशी खिलाड़ियों के निजी स्वार्थ #IPL teams को पंहुचा रहे हैं नुकसान,’ @VirenderSehwag Cricbuzz Live हिन्दी पर #IPL2025 #PBKSvRCB pic.twitter.com/90ENj8YadT

— Cricbuzz (@cricbuzz) April 20, 2025

वीरेंद्र सेहवाग पुढे म्हणाले, “जर तुम्ही ट्रॉफी जिंकून देऊ शकत नसाल, तर किमान योगदान तरी द्यायला हवं. ज्यांच्यासोबत मी वेळ घालवला आहे, ते वेगळ्या प्रकारचे परदेशी खेळाडू होते. मी अनेक परदेशी खेळाडूंसोबत वेळ घालवला आहे. मला त्यांच्यामध्ये जिंकण्यासाठीची भावना दिसत होती. मात्र, मला मॅक्सवेल आणि लिव्हिंगस्टोनमध्ये ती भावना दिसत नाही. ते फक्त बोलतात आणि निघून जातात. त्यांच्या कामगिरीतून हे दिसून येत नाही.”

Join our WhatsApp Channel
Tags: Glenn MaxwellIPL 2025Liam Livingstonevirender sehwagआयपीएल 2025ग्लेन मॅक्सवेललियाम लिव्हिंगस्टोनवीरेंद्र सेहवाग
SendShareTweetShare

Related Posts

Sai Sudarshan, Shubman Gill's Record Partnership Powers Gujarat Titans to Historic 10-Wicket Win Over Delhi Capitals
latest-news

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

May 18, 2025 | 11:20 pm
KL Rahul Breaks Virat Kohli's Record for Fastest 8000 T20 Runs
latest-news

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

May 18, 2025 | 10:27 pm
Unexploded Artillery Shells Destroyed
Top News

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

May 18, 2025 | 10:23 pm
Baramati News : काटेवाडीतून सुप्रिया सुळेंनी प्रचाराचा नारळ फोडला…
latest-news

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

May 18, 2025 | 10:21 pm
Sanjay Raut
Top News

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

May 18, 2025 | 9:56 pm
Asaduddin Owaisi
Top News

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

May 18, 2025 | 9:44 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!