National Games 2023 ( Swimming ) : वीरधवल अन् पलकचा दुहेरी धमाका…

पणजी :– महाराष्ट्राच्या वीरधवल खाडे आणि पलक जोशी यांनी  37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रत्येकी दुसरे सुवर्णपदक जिंकून जलतरणामध्ये दुहेरी धमाका साजरा केला. या दोन सुवर्णपदकांसह महाराष्ट्राने दोन रजत व एक ब्रॉंझ अशी एकूण पाच पदकांची कमाई केली. ऑलिम्पिकपटू वीरधवलने 50 मीटर्स बटरफ्लाय शर्यत 24.60 सेकंद अशा विक्रमी वेळेत जिंकली आणि 2015 मध्ये त्यानेच नोंदवलेला 24.73 … Continue reading National Games 2023 ( Swimming ) : वीरधवल अन् पलकचा दुहेरी धमाका…