Dainik Prabhat
Thursday, May 26, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

विराटच्या मुलीला विकृतपणे ट्रोल करणाऱ्याविषयी आली धक्कादायक माहिती समोर

by प्रभात वृत्तसेवा
November 3, 2021 | 1:48 pm
A A
विराटच्या मुलीला विकृतपणे ट्रोल करणाऱ्याविषयी आली धक्कादायक माहिती समोर

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात भारताला लज्जास्पद  पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर सोशल मीडियावर ट्रोलर्सने भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर जहरी टीका केली. या टीकेला संघाचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडू देशासाठी लढत असल्याचे सांगत शमीच्या योगदानाची आठवण करून दिली. मात्र, यानंतर ट्रोलरने विराटच्या कुटुंबालाही धमक्या दिल्या. यातून विराटची १० महिन्यांच्या चिमुकली मुलगीही सुटली नाही. याविषयाची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ट्विटरवरील एका अज्ञात अकाऊंटवरून तिलाही धमकी आली. यावरून अनेकांनी ट्रोल करणाऱ्यांना धारेवर धरले तसेच हा विकृतपणा खपवून घेणार नसल्याची भूमिका घेतली. मात्र, यानंतर हे अकाऊंट पाकिस्तानमधील असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, विराटच्या मुलीला विकृतपणे ट्रोल करणाऱ्याच्या ट्विटर अकाऊंटची तपासणी केली असता हे अकाऊंट पाकिस्तानी नाही तर भारतीयच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ‘अल्ट न्यूज’ या फेक न्यूजची तथ्य तपासणी करणाऱ्या संकेतस्थळाने याबाबत खुलासा केला आहे.

विराट कोहलीच्या मुलीला विकृतपणे धमकी मिळाल्यानंतर अनेकांनी ट्रोलिंगच्या या विकृतीविरोधात भूमिका घेतल्या आहेत. तसेच हे खपवून घेणार नसल्याचे सांगितले. मात्र, यानंतर ट्रोलर्सने आपल्यावरील असंतोष दुसरीकडे वळवण्यासाठी संबंधित ट्रोलिंग ट्विटर खातं पाकिस्तानमधील असल्याचा दावा केला. याबाबत ट्विटरवर अनेकांनी हे खातं पाकिस्तानमधील असल्याचा दावा करणारे ट्वीट्स केले. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. मात्र, अखेर अल्ट न्यूजने या ट्विटर खात्याची तांत्रिक बाजू  तपासून सत्यता उघड केली आहे.

ठराविक काळानंतर वारंवार ट्रोलिंग केलेल्या खात्याच्या युजरनेममध्ये बदल
विशेष म्हणजे विकृतपणे ट्रोलिंग करणारे आपल्यावरील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी अनेक क्लुप्त्या करताना समोर आले आहे. अल्ट न्यूजने संबंधित ट्विटर खात्याचा विशेष ट्विटर नंबर शोधून काढला. ट्विटर कोणत्याही वापरकर्त्याला युजरनेम बदलण्याची परवानगी देतं. मात्र, कोणतंही खातं ट्विटरवर तयार झालं की सुरुवातीलाच त्याचा युनिक आयडेंटिटी नंबर तयार होतो यालाच ट्विटर आयडी म्हणतात. या ट्विटर आयडीमुळे या खातेधारकाने अनेकदा आपलं युजरनेम बदलल्याचं उघड झालं.

विशेष म्हणजे जुन्या युजरनेमवरून या खात्यावर निफ्टीमधील (NIFTY) गुंतवणुकीवरही ट्वीट करण्यात आलं होतं. निफ्टी ही भारतीय शेअर बाजाराची इंडेक्स आहे. त्यामुळे हे खातं चालवणारी व्यक्ती भारतीय असल्याचा संशय बळावला. याला दुजोरा या खात्यावरुन खूप आधी रिट्वीट करण्यात आलेल्या तेलगू ट्वीटमुळे मिळाला.

यानंतर अधिक तपास केला असता ही व्यक्ती हैदराबादमधील असल्याचेही उघड झाले. या खात्यावरून भाजपा नेत्यांशी संलग्न ओप इंडिया नावाच्या हँडलवरील ट्विट्स देखील रिट्वीट झाल्याचे समोर आले. त्यामुळे विराट कोहलीच्या मुलीला विकृतपणे ट्रोल करणारे खातं पाकिस्तानमधील नसून भारतातीलच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Tags: daughterIndian cricketernational newstrollingtwitter accountTwitter IDvirat kohli

शिफारस केलेल्या बातम्या

अमरनाथ यात्रेवर दहशतवादाचे सावट; दहशतवाद्यांकडून धमकीचे पत्र
Top News

अमरनाथ यात्रेवर दहशतवादाचे सावट; दहशतवाद्यांकडून धमकीचे पत्र

2 days ago
संकट अजून टळले नाही! ओमायक्रॉनचा उपप्रकार बीए-५ ची देशात एंट्री; ‘या’ राज्यात आढळला पहिला रुग्ण
Top News

संकट अजून टळले नाही! ओमायक्रॉनचा उपप्रकार बीए-५ ची देशात एंट्री; ‘या’ राज्यात आढळला पहिला रुग्ण

3 days ago
रस्त्यावरील नमाज पठणावर योगी आदित्यनाथ म्हणाले,”ईदच्या दिवशी रस्त्यावर…”
Top News

रस्त्यावरील नमाज पठणावर योगी आदित्यनाथ म्हणाले,”ईदच्या दिवशी रस्त्यावर…”

3 days ago
अजय देवगण स्टाईलमध्ये व्हिडीओ करणे अंगलट; गाड्या जप्त करुन तरुणाची रवानगी कोठडीत
राष्ट्रीय

अजय देवगण स्टाईलमध्ये व्हिडीओ करणे अंगलट; गाड्या जप्त करुन तरुणाची रवानगी कोठडीत

3 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

2100 राजकीय पक्ष निवडणूक आयोगाच्या रडारवर; होणार कायदेशीर कारवाई

आयपीएल खेळलो नाही तेच बरे – चेतेश्‍वर पुजारा

‘एकदा देशाला कळू द्या की, ओबीसींची संख्या किती आहे’ म्हणत शरद पवारांचे मोदींना ओबीसी जनगणनेचे आव्हान

यशस्वी जयस्वालची तुलना गांगुलीशी…

जन्मठेपेची शिक्षा, 10 लाख रुपयांचा दंड; वाचा यासिन मलिकला नेमकी काय शिक्षा सुनावण्यात आली…

#IPL2022 #LSGvRCB Eliminator | पाटीदारचे वादळी शतक, बेंगळुरुचा लखनौसमोर धावांचा डोंगर

भारतावर टीका करणाऱ्या पाकिस्तानी नेत्यांना क्रिकेटपटू हाफीजचा आरसा; म्हणाला, लाहोरात पंपावर पेट्रोल नाही अन्..

विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले : दहा जागांसाठी निवडणूक जाहीर, कोणाला किती जागा मिळणार? वाचा सविस्तर…

ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाचा ‘नरेंद्र बात्रां’ यांनी दिला राजीनामा

अंगणवाडी प्रशिक्षण केंद्राच्या निधीबाबत प्रस्ताव तयार करावा – महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर

Most Popular Today

Tags: daughterIndian cricketernational newstrollingtwitter accountTwitter IDvirat kohli

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!