T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोहलीचा समावेश करण्याची थेट ‘पाकिस्तान’मधून मागणी, ‘हा’ खेळाडू समर्थनार्थ आला पुढे, म्हणाला….

T20 World Cup 2024 & Virat Kohli : विराट कोहली ( Virat Kohli ) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. पण सध्या कोहली टी-20 विश्वचषक 2024 च्या निमित्ताने चर्चेचा विषय बनला आहे. अलीकडेच, मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की कोहलीला टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचा भाग बनवले जाणार नाही. आता पाकिस्तानचा वेगवान … Continue reading T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोहलीचा समावेश करण्याची थेट ‘पाकिस्तान’मधून मागणी, ‘हा’ खेळाडू समर्थनार्थ आला पुढे, म्हणाला….