विराट कोहलीने मुंबईत एक अपार्टमेंट भाड्याने घेतले, महिन्याचं भाडं ऐकून दाताखाली बोटं चावालं!

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli ) सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. क्रिकेट विश्वात विराटला फॉलो करणारा मोठा वर्ग आहे. अनेकांना त्याच्यासारखी दाडी ठेवण्याचं वेड लागलाय. टी-२० विश्वचषकात विराट जबरदस्त फॉर्ममध्ये होता. दरम्यान, विराट कोहली आणि पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मुंबईतील जुहू येथे एक अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे. या अपार्टमेंटचे महिन्याचे भाडे … Continue reading विराट कोहलीने मुंबईत एक अपार्टमेंट भाड्याने घेतले, महिन्याचं भाडं ऐकून दाताखाली बोटं चावालं!