T20 World Cup 2024 : विराट कोहली T20 विश्वचषक 2024 च्या शर्यतीतून बाहेर? धक्कादायक कारण आलं समोर…

Virat Kohli & T20 World Cup 2024 : विराट कोहली, जर्सी नंबर 18 मधील फलंदाज ज्याने मैदानात मोठे विक्रम केले आहेत. विराट कोहली प्रत्येक फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी फिट आहे. हे आम्ही म्हणत नसून त्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसून येते. T20 विश्वचषक 2022 असो किंवा एकदिवसीय विश्वचषक 2023 असो, विराट कोहलीचे टीम इंडियासाठी योगदान अमूल्य आहे. या … Continue reading T20 World Cup 2024 : विराट कोहली T20 विश्वचषक 2024 च्या शर्यतीतून बाहेर? धक्कादायक कारण आलं समोर…