विराट कोहली २०१७ व २०१८ वर्षातील ‘सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय खेळाडू’

चेम्सफोर्ड – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला इंग्लंडच्या बार्मी आर्मीकडून २०१७ आणि २०१८ या वर्षासाठी ‘सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय खेळाडू’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. यासंदर्भातील माहिती बीसीसीआयने बुधवारी रात्री ट्विटरवरून दिली. यानंतर कोहलीने या पुरस्कराबद्दल आभार मानले आहेत. बार्मी आर्मी हे इंग्लंड क्रिकेटर्सचे फॅनक्लब आहे.

दरम्यान, इंग्लंड संघाविरुद्ध भारतीय संघ १ ऑगस्टपासून पाच दिवसीय कसोटी सामना खेळणार आहे. याआधी एकदिवसीय सामन्यामध्ये विराट कोहलीने सर्वात कमी कालावधीत ३ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/BCCI/status/1022170108968488960

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)