Dainik Prabhat
Saturday, July 2, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

‘कलमोडी’च्या सर्वेक्षणाला विधानसभा आचारसंहितेचा खोडा ?

by प्रभात वृत्तसेवा
August 11, 2019 | 10:01 am
A A
‘कलमोडी’च्या सर्वेक्षणाला विधानसभा आचारसंहितेचा खोडा ?

योजना लालफितीत अडकण्याचीच दाट शक्यता
राजेंद्र वारघडे


पाबळ – कलमोडी योजनेसाठी गेल्या चाळीस वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या तीन तालुक्‍यांतील शेतकरी, नागरिकांना लालफितीचा कारभार अनुभवयास मिळत आहे. लोकसभेपूर्वी सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, लोकसभेनंतर तीन महिने उलटले तरी सर्व्हेक्षणाची गाडी रुळावर आलेली नाही. त्यामुळे अवघ्या 40 दिवसांवर विधानसभेची आचारसंहिता येऊन ठेपली असताना सर्व्हेक्षणाच्या मार्गात अडसर निर्माण झाला आहे. त्यामुळे ही योजना अजून तीन महिने लालफितीत अडकणार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

कलमोडी- चासकमानसह धरणे भरली आहेत. शिरूर तालुक्‍यातील पाबळ, केंदूर भागातील थिटेवाडीसह वाफगावचा बंधाराही भरला आहे. मात्र, या आभासी आनंदात नुकत्याच भोगलेल्या दुष्काळाच्या मररकळाच्या “स्मृती’ धूसर होण्याची शक्‍यता आहे. या प्रयत्नात विधानसभा उरकण्याच्या आत ही योजना वाढीव पाण्याच्या मागणीसह लालफितीतून बाहेर येण्याची गरज आहे. अन्यथा ही योजना पुन्हा रखडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

शिरूर – खेड – आंबेगाव या तीन तालुक्‍यातील पाण्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीअगोदर मतदानावर बहिष्कार टाकण्याची आक्रमक भूमिका घेतली होती. त्यासाठी जनरेटा उभारण्यात आला होता. त्यामुळे तीन तालुक्‍यातील आजी- माजी आमदारांनी जनक्षोभाची दखल घेत वरिष्ठ पातळीवर हालचाली गतीमान केल्या. त्यानंतर तत्काळ मुंबईत जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासमवेत बैठक घेऊन कलमोडी योजनेसाठी सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

यावेळी कलमोडीतून बंद पाइपलाइनने पाणी आणण्यासाठी 40 लाख रूपयांचे सर्व्हेक्षण करण्याची निविदा काढण्याचा निर्णय झाला. परंतु वर्क ऑर्डरसाठी आचारसंहिता आडवी आली. ती संपताच वर्क ऑर्डर निघाली. मात्र, महिनाभरात होऊ घातलेले सर्वेक्षण अजून सहा महिने झाले तरी पूर्ण झाले नाही, हे वास्तव आहे.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे यांच्यासमवेत दि. 3 जून रोजी झालेल्या बैठकीत दि. 16 जूनपासून सर्वेक्षण सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यालाही दोन महिने उलटून गेले आहेत. तरीही सर्वेक्षणाची

पीएमआरडीएला पाणी देण्यापेक्षा कलमोडी उपसा योजनेला पाणी देऊन खेड, आंबेगाव व शिरुर तालुक्‍यातील अवर्षणग्रस्त गावांना शासनाने न्याय द्यावा. चासकमानच्या कालव्यांचे अस्तरीकरण पूर्ण झाल्यानंतर पाणीगळतीचे प्रमाण कमी होईल, 0.87 टीएमसी पाण्यात योजना पूर्ण करण्यापेक्षा कलमोडी धरणाचे पूर्ण पाणी दिले जावे.

– अशोकराव टाव्हरे, अध्यक्ष, कळमोडी पाणलोट विकास संस्था

Tags: Pune district news

शिफारस केलेल्या बातम्या

हवेली तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी आमदार अशोक पवार सक्रिय
latest-news

हवेली तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी आमदार अशोक पवार सक्रिय

9 months ago
महिलांचे श्रद्धास्थान सईबाई माता मंदिर जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत
latest-news

महिलांचे श्रद्धास्थान सईबाई माता मंदिर जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत

10 months ago
वढू खुर्द येथील युवकांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश
latest-news

वढू खुर्द येथील युवकांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश

10 months ago
अपंग महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यावर गुन्हा दाखल
latest-news

मंगलदास बांदल यांना न्यायालयाचा दणका; बँकेकडे गहाण जमीन परस्पर विक्री प्रकरणात जामीन फेटाळला

10 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

स्वस्तात स्टिल- सिमेंट देवून कोट्यावधींची लुट करणार शिवानंद पोलीसांच्या जाळ्यात

“मोदींना विरोध करण्याच्या नादात देशालाच विरोध”

बिहारमध्ये नितीश कुमारांच्या जेडीयू अन् भाजपमध्ये धुसफूस वाढली

राजकीय भूकंप घडवून आणलेले बंडखोर आमदार अखेर ११ दिवसांनंतर महाराष्ट्राच्या भूमीत दाखल!

उद्धव ठाकरे – एकनाथ शिंदे वादात शिवसेनेची आणखी एक चाल; व्हीप जारी करत…

रिक्षात विसरलेली बॅग पोलिसांनी अवघ्या तासाभरात शोधून काढली

तब्बल चार किलो सोने आणि चांदीचे दागिने चोरून पसार झालेल्या सराईताला अटक

नववीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम सावत्र बापाला 20 वर्षे सक्तमजुरी

‘त्या’ खराब चेंबरचे काम आमचे नाही

धक्कादायक : बाचाबाचीनंतर ऍट्रॉसिटी गुन्ह्याची धमकी देणाऱ्या सहकाऱ्याला पोलीस हवालदाराने फाशी देत संपवलं

Most Popular Today

Tags: Pune district news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!