Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पुणे जिल्हा | पूर्व हवेलीतील गावे डेंग्यू, चिकुनगुनियाच्या विळख्यात

ग्रामपंचायतींकडून उपाययोजना : ओराग्य अधिकार्‍यांकडून खबरदारी घेण्याचे आवाहन

by प्रभात वृत्तसेवा
September 7, 2024 | 3:56 am
पुणे जिल्हा | पूर्व हवेलीतील गावे डेंग्यू, चिकुनगुनियाच्या विळख्यात

थेऊर, (वार्ताहर) – पूर्व हवेलीतील परिसरात डेंग्यू व चिकुनगुनियासदृश लक्षणांचे रुग्ण आढळू लागले आहेत. काही ग्रामपंचायतीतर्फे औषध व धूर फवारणी मोहिमेला गती देण्यात आली आहे. नागरिकांनी या साथीच्या आजारांबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी केले आहे.

ग्रामपंचायत प्रशासन व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने साथीचे रोग आटोक्यात आणण्यासाठी धूर फवारणी करणे, बांधकाम सुरु असेल त्या ठिकाणी ऑईल टाकणे, वाडी वस्त्यांवरील नागरिकांना माहिती देऊन ठिकठीकाणी परिसराची पाहणी करून व्हायरल इन्फेक्शन व डेंगी व चिकनगुनियासदृश लक्षणांची माहिती देऊन जनजागृती करण्यात येत आहे.

गेल्या पंधरवड्यापासून ठराविक भागात डेंग्यू व चिकुनगुनियासदृश आजाराचे रुग्ण आढळत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात व खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी अशा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

त्यानंतर याची दखल घेत मागील चार दिवसांपासून डास प्रतिबंधक फवारणीची मोहीम गतीने सुरू केली आहे. गल्लीबोळासह अडगळीच्या जागा, गटारी, तुंबलेले पाणी आदी ठिकाणी ही फवारणी केली जात आहे.

पाणीसाठवणीचे साहित्य आठवड्यातून एकदा स्वच्छ करावे, त्यावर नियमित झाकण ठेवावे, गळके नळ वेळीच दुरुस्त करणे, घराभोवती कचरा साठवू नये, पावसाचे व सांडपाणी साचणार नाही, याची दक्षता घेणे, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी डबकी,

रिकामे टायर्स, डबे, बॅरेल, नारळ करवंटी, वॉटर कुलर, फ्रीज आदी साहित्याची आठवड्यातून एकदा स्वच्छता करावी, आठवड्यातील एक दिवस कोरडा दिन पाळावा, असे आवाहन आरोग्य केंद्रामार्फत करण्यात आले आहे.

दरम्यान, घराभोवती अथवा परिसरात पाणी साचू न देणे, साचलेली डबकी वाहती करणे किवा बुजवणे, घराच्या खिडक्यांना डासविरोधी जाळ्या बसविणे, छतावरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावणे, पाण्याची भांडी झाकून ठेवणे,

घरगुती पाण्याचे साठे आठवड्यातून किमान एकदा रिकामे करून घासून, पुसून, स्वच्छ करून कोरडा दिवस पाळणे, टायर, फुटके कॅन,

डबे यांची योग्य रीतीने विल्हेवाट लावून त्यात पाणी साठणार नाही याची काळजी घेणे. झोपताना मच्छर दाणीचा वापर करणे, पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे, संडासच्या व्हेंट पाइपला जाळी बसविणे, कायमस्वरूपी डासोत्पत्ती स्थानामध्ये गप्पी मासे सोडणे. घरातील पाण्याची भांडी नियमित धुणे, कुठेही पाणी साचू न देणे ही काळजी प्रामुख्याने घेण्याची गरज आहे.

पाणी साचत असेल त्या ठिकाणी पाण्याचा निचरा करावा त्यामुळे डेंगीचे डास बसणार नाहीत. तसेच गावामध्ये प्रत्येक वार्डानिहाय कचरा गाड्या असून नागरिकांनी कचरा हा कचरा गाडीतच टाकावा.

परिसरात डेंगू संदर्भात जनजागृती सुरु असून पाण्याची डबकी, फ्रीजच्या पाठीमागे साचलेले पाणी वारंवार काढणे व आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा.- हरेश गोठे, सरपंच कुंजीरवाडी

Join our WhatsApp Channel
Tags: chikungunyadengueSmoke spraying campaignsVillages in East Haveli
SendShareTweetShare

Related Posts

दमानियांचा जालिंदर सुपकेर यांच्यावर गंभीर आरोप, थेट अॅडिओ क्लिप ऐकवली
Top News

दमानियांचा जालिंदर सुपकेर यांच्यावर गंभीर आरोप, थेट अॅडिओ क्लिप ऐकवली

May 25, 2025 | 10:04 am
Baramati News : अवकाळीचा फटका…! डोर्लेवाडीत नागरिकांच्या घरात शिरले पावसाचे पाणी
Top News

Baramati News : अवकाळीचा फटका…! डोर्लेवाडीत नागरिकांच्या घरात शिरले पावसाचे पाणी

May 25, 2025 | 9:31 am
हगवणे पिता पुत्रानंतर आता निलेश चव्हाणलाही अटक होणार! पिंपरी चिंचवड पोलिसांची दोन पथके रवाना
Top News

पत्नीला ‘ती’ गोष्ट कळाली अन् त्याचं बिंग फुटलं…; निलेश चव्हाणचे काळे कारमाने उघड! पत्नीचा करायचा अमानुष छळ

May 25, 2025 | 9:12 am
राज्यात अवकाळीचा कहर सुरूच…! पुढील सहा दिवस महत्वाचे, या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
Top News

राज्यात अवकाळीचा कहर सुरूच…! पुढील सहा दिवस महत्वाचे, या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

May 25, 2025 | 8:30 am
सराफवाडी ते निरवांगी मार्गावरील काटेरी झाडे त्वरीत काढा : अभिजीत तांबिले
Top News

सराफवाडी ते निरवांगी मार्गावरील काटेरी झाडे त्वरीत काढा : अभिजीत तांबिले

May 25, 2025 | 8:01 am
मला तर आता या कोरोनावरतीच संशय…; उबाठा गटाचे नेते वसंत मोरे असे का म्हणाले?
Top News

मला तर आता या कोरोनावरतीच संशय…; उबाठा गटाचे नेते वसंत मोरे असे का म्हणाले?

May 24, 2025 | 3:11 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

बिलावल भुट्टोच्या बहिणीच्या ताफ्यावर जमावाचा हल्ला ; आसिफा थोडक्यात बचावल्या

मान्सून वेळेआधीच केरळमध्ये धडकला; 7 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; महाराष्ट्रातही लवकरच…

नेवासा तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा संदेश: आमदार विठ्ठलराव लंघे यांचे प्रतिपादन

“सिंदूर हिराववलेल्या महिलांमध्ये विरांगनेचे भाव नव्हते” ; पहलगाम हल्ल्यावर भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

दीपक केसरकरांचा राजकीय निवृत्तीवरून यू-टर्न; म्हणाले “ते वक्तव्य गमतीने केले”

“जसा अमेरिकेने त्रास सहन केला तसा भारताने…” ; ९/११ च्या स्मारकाबाहेर शशी थरूर यांनी दिली प्रतिक्रिया

‘जर सरकारच्या कामात काही अडथळा आला तर…’ ; मोहम्मद युनूस यांची लष्कर अन् बीएनपीला मोठी धमकी

Pune : डिप्‍लोमाच्‍या प्रवेश नियमावलीत बदल

Pune : नवजात मुलाला सोडून आई पसार

Pune : राज्यात ३८ नवीन अंगणवाडी केंद्रे

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!