Sunday, July 20, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

मोठ्या शक्‍तीप्रदर्शनाने डॉ. विखेंचा अर्ज दाखल !

by प्रभात वृत्तसेवा
April 2, 2019 | 4:00 am
in अहमदनगर, ठळक बातमी, मुख्य बातम्या
मोठ्या शक्‍तीप्रदर्शनाने डॉ. विखेंचा अर्ज दाखल !

 खा.गांधी झाले सुचक; आ. मुरकुटे वगळता सर्व आमदार हजर

नगर: नगर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी आज जोरदार शक्‍तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. डॉ. विखे यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले असून त्यातील एका उमेदवारी अर्जावर भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी हे सुचक आहेत. नेवाश्‍याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे वगळता सर्व भाजप व शिवसेनेचे आमदार व नेते, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आले.

सकाळी दहा वाजता दिल्ली दरवाजापासून रॅलीस प्रारंभ झाला. तेथून चितळे रस्ता, नेता सुभाष चौक, कापडबाजार मार्ग जिल्हाधिकारी कार्यालयात रॅली नेण्यात आली. त्यापूर्वी डॉ. विखे यांनी नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपतीची आरती केली. तेथून जुन्या बसस्थानकाजवळील शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर बाजार समिती चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दिल्ली दरवाजा येथून रॅली काढण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी पावणे बारा वाजता डॉ. विखे आले. त्यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, दुग्धविकासमंत्री महादेव जाणकर, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, खासदार दिलीप गांधी, आ. शिवाजी कर्डिले, आ. मोनिका राजळे, आ. स्नेहलता कोल्हे, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, माजीमंत्री बबनराव पाचपुते, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, महापौर बाबासाहेब वाकळे, ऍड. अभय आगरकर यांच्यासह डॉ. विखे यांच्या पत्नी धनश्री विखे व काका राजेंद्र विखे उपस्थित होते.


उमेदवारी अर्ज दाखल करतांना आई-वडिलांना हजर रहाता येत नाही. परंतू वडिलधारी म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे उपस्थित राहिले. तसेच पालकमंत्र्यांनी देखील पालकत्व स्वीकारले आहे. पक्षाने उमेदवारी दिल्याने आज मला ही निवडणुक लढता येत आहे. या मतदारसंघात विकासाचे कामे आणखी जोमाने करण्याचा माझा प्रयत्न राहिल.
डॉ. सुजय विखे,भाजप उमेदवार


आगे आगे देखो होतांय क्‍या, राजकारण काही होवू शकते. त्यामुळे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे काय करतील हे मला सांगता येणार नाही. आज कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीत ताळमेळ नाही. तो पक्षांतर्गत व घरात देखील नाही. त्यामुळे 60 ते 70 वर्षांनंतर अशी स्थिती आली की आघाडीला उमेदवार मिळेनात. एवढी वाईट स्थिती झाली आहे. त्यामुळे युतीला यावेळी राज्यात सर्वाधिक जागा मिळतील. नगरची जागा सर्वाधिक मताधिक्‍क्‍याने विजयी होईल.
गिरीश महाजन, जलसंपदामंत्री


अन्‌ विखेंची झाली धावपळ
हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत डॉ. सुजय विखे अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. परंतू अर्ज दाखल करतांना त्यांच्या काही स्वाक्षऱ्या राहिल्याचे लक्षात आले. त्यामुळे डॉ. विखेंची एकच धावपळ झाली. ऐनवेळी त्यांनी चक्‍क एका वाहनाच्या बोनेटवर घाईघाईत स्वाक्षरी केली. त्यानंतर ते अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले.

Join our WhatsApp Channel
Tags: ahmedngar newsसत्तेबाजी
SendShareTweetShare

Related Posts

नेवासा: चिमुकल्या वारकऱ्यांचा जल्लोष, २०० विद्यार्थिनींची दिंडी आणि रंगला रिंगणाचा थाट!
अहमदनगर

नेवासा: चिमुकल्या वारकऱ्यांचा जल्लोष, २०० विद्यार्थिनींची दिंडी आणि रंगला रिंगणाचा थाट!

July 19, 2025 | 7:28 pm
नेवासा: संत ज्ञानेश्वर मंदिर मार्गावर दिशादर्शक फलकांची उभारणी
अहमदनगर

नेवासा: संत ज्ञानेश्वर मंदिर मार्गावर दिशादर्शक फलकांची उभारणी

July 19, 2025 | 6:45 pm
Monsoon rain : उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस; मोसमी पावसाने डोंगराळ भागात कहर
latest-news

Maharashtra Weather Update : कोकण, सातारा, कोल्हापूरसह मराठवाड्याला यलो अलर्ट, विजांसह वादळी पावसाचा इशारा

July 19, 2025 | 11:56 am
मोठा बदल..! ‘या’ लाडक्या बहिणींचे १५०० रुपये कायमचे बंद, सरकारचा धक्कादायक निर्णय
latest-news

मोठा बदल..! ‘या’ लाडक्या बहिणींचे १५०० रुपये कायमचे बंद, सरकारचा धक्कादायक निर्णय

July 19, 2025 | 9:40 am
वर्गात शिकवत असताना हृदयविकाराच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू, परिसरात शोककळा
अहमदनगर

शिक्षकांच्या बदल्यांमधील बोगसगिरी: सत्यवान शिक्षकांची अग्निपरीक्षा!

July 18, 2025 | 9:32 pm
नेवासा: जिल्ह्याच्या ‘मिनी मंत्रालया’त झेंडा फडकविण्यासाठी राजकीय हलचालींना वेग; पडद्यामागून रणनीतीची चाचपणी
अहमदनगर

नेवासा: जिल्ह्याच्या ‘मिनी मंत्रालया’त झेंडा फडकविण्यासाठी राजकीय हलचालींना वेग; पडद्यामागून रणनीतीची चाचपणी

July 18, 2025 | 4:18 pm

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

पर्वती जलवाहिनीत गळती; रविवारी कोथरूड, औंध, शिवाजीनगर भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत

Rohini Khadse : सगळंच प्रदेशाध्यक्षांना विचारून करणार का?; रोहिणी खडसेंची चाकणकरांवर टीका

आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस साडेचार तास हॉटेलमध्ये, गुप्त चर्चा! शिंदे गटाचं टेन्शन वाढणार?

India Alliance : विरोधक 8 मुद्द्यांवरून संसदेत सरकारला घेरणार; इंडिया आघाडीच्या ऑनलाईन बैठकीत निर्णय

Girish Mahajan : भाजपला सोडले त्यावेळीच ठाकरे ब्रँड संपला; गिरीश महाजन यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Ratnagiri News : धक्कादायक ! रत्नागिरीमध्ये 4 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

INS Sandhayak : भारतीय नौदलाची सर्वेक्षण नौका आयएनएस संधायकची मलेशियातील क्लांग बंदराला भेट

Donald Trump : भारत – पाक संघर्षाच्यावेळी 5 विमाने पडली; ट्रम्प यांचा आणखी एक दावा

Cheteshwar Pujara : ‘द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ’ चेतेश्वर पुजारावर लिहिलेले पुस्तक प्रकाशित

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत मीपणामुळे पराभव; उद्धव ठाकरेंनी दिले स्पष्टीकरण

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!