विखे पाटील देणार जूनच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेसला मोठा धक्का

संग्रहित छायाचित्र

मुंबई- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशच्या चर्चेला राजकीय वर्तुळात जोरदार ऊत आला आहे. दरम्यान, आता राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे चार आमदार, अनेक जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवकांसह जूनच्या पहिल्या आठवड्यात भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विखेंच्या या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

डॉ.सुजय विखे यांच्या विजयानंतर राधाकृष्ण विखे आज गिरीश महाजन यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या शासकीय निवास्थानी गेले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)