Wednesday, June 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

लेकीचा पत्ता कट झाल्याने विजय वडेट्टीवार नाराज ; म्हणाले,”नावामुळे फार काही फरक पडत नाही”

Vijay Vadettiwar ।

by प्रभात वृत्तसेवा
March 25, 2024 | 3:10 pm
Vijay Vadettiwar ।

Vijay Vadettiwar ।

Vijay Vadettiwar । राज्यातील काँगेसच्या आणखी एक यादी नुकतीच प्रसिद्ध झाली. त्यात प्रतिभा धानोरकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. प्रतिभा धानोरकर यांना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार असतील. प्रतिभा या दिवंगत काँग्रेस नेते बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही होते. मात्र प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विजय वडेट्टीवार नाराज झाल्याचे समोर येत आहे.

मला शक्य असेल तिथे प्रचारासाठी जाईल Vijay Vadettiwar ।
विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना चंद्रपूरच्या उमेदवारीवरही भाष्य केलं. पक्षाने जो निर्णय घेतला तो मान्य आहे. शिवानीने उमेदवारी मागितली होती. पण ती दिली गेली नाही. मला शक्य असेल तिथे प्रचारासाठी जाईल. मी काँग्रेसचा नेता आहे. मला महाराष्ट्रभर काम करायचं संकटाच्या वेळेस महाराष्ट्र उभा राहिला आहे.दिल्लीच्या हादरे देण्याची हिंमत आणि शक्ती या महाराष्ट्रामध्ये आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

प्रतिभा धानोरकर गडबडीमध्ये माझं नाव विसरल्या असतील. नावामुळे फार काही फरक पडत नाही नाव घेतलं पाहिजे असं काही नाही. पाचही ठिकाणी माझा वाटा असतो. जिथे जिथे माझी गरज असेल तिथे तिथे मी जाईल, असे त्यांनी यावेळी म्हटले.

विरोधकांवर सडकून टीका  Vijay Vadettiwar ।
काही लोकांना सत्तेमुळे शहाणपण सुचलाय. तो उशिरा सुचतो. लोकसभेची उमेदवारी गळ्यात पडल्याबरोबर त्याला काँग्रेसची हुकूमशाही दिसते. तर मला असं वाटतं की घोडा पुढे दौडत असताना घोड्याचा आवाज गाढव काढतोय आणि स्वतःला घोडा समजतो आहे असं तो प्रकार दिसतोय, असं म्हणत वडेट्टीवार यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

पुरोगामी विचाराला घेऊन चालणारा विदर्भ हा कायम काँग्रेस सोबत राहिलेला आहे. संकटाच्या वेळेस सुद्धा काँग्रेसला विदर्भातील प्रचंड अशी साथ दिली आहे. विदर्भातील पहिल्या टप्प्यातील पाचही लढती काँग्रेससाठी अनुकूल आहेत. चारही ठिकाणी भाजप बरोबर लढत आहे.विदर्भातील पूर्व जनतेने मनात ठरवलेला आहे,यावेळेस काँग्रेसला जिंकून द्यायचं आणि या पाचही लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस प्रचंड मताने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: chandrapurcongressLok Sabha Election 2024loksabha electionMAHARASHTRAnagpurnagpur newspoliticsShivani WadettiwarVijay Vadettiwar ।vijay wadettiwar
SendShareTweetShare

Related Posts

PM Modi-Giorgia Meloni। 
Top News

‘घट्ट मैत्री…’ ! G7 मधील बैठकीनंतर जॉर्जिया मेलोनींनी शेअर केला खास फोटो : पंतप्रधान मोदींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

June 18, 2025 | 9:19 am
शरद पवारांना मोठा धक्का! गव्हाणे स्वगृही; अजित पवार म्हणतात “मला माहित होतं, ते मनाने तिकडे पण….”; नेमकं काय म्हणाले?
latest-news

शरद पवारांना मोठा धक्का! गव्हाणे स्वगृही; अजित पवार म्हणतात “मला माहित होतं, ते मनाने तिकडे पण….”; नेमकं काय म्हणाले?

June 18, 2025 | 9:15 am
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात मान्सूनचा धडाका; सात जिल्ह्यांना रेड अलर्ट, पुण्याच्या घाट परिसरात भूस्खलनाचा धोका
latest-news

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात मान्सूनचा धडाका; सात जिल्ह्यांना रेड अलर्ट, पुण्याच्या घाट परिसरात भूस्खलनाचा धोका

June 18, 2025 | 9:06 am
Pune : स्कूल बसचे फिटनेस सर्टीफिकेट आहे का ?
Top News

Pune : स्कूल बसचे फिटनेस सर्टीफिकेट आहे का ?

June 18, 2025 | 8:57 am
G7 Summit 2025 ।
Top News

“उच्चायुक्तांना पुन्हा नेमले जाणार”, भारत-कॅनडाचा मोठा निर्णय ; वाचा दोन्ही पंतप्रधानांच्या बैठकीत काय झाले ?

June 18, 2025 | 8:57 am
Pune : वारीतील गर्दीवर ‘एआय’ची नजर
Top News

Pune : वारीतील गर्दीवर ‘एआय’ची नजर

June 18, 2025 | 8:52 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

‘घट्ट मैत्री…’ ! G7 मधील बैठकीनंतर जॉर्जिया मेलोनींनी शेअर केला खास फोटो : पंतप्रधान मोदींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

शरद पवारांना मोठा धक्का! गव्हाणे स्वगृही; अजित पवार म्हणतात “मला माहित होतं, ते मनाने तिकडे पण….”; नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात मान्सूनचा धडाका; सात जिल्ह्यांना रेड अलर्ट, पुण्याच्या घाट परिसरात भूस्खलनाचा धोका

Pune : महापालिकेचे मोफत बेड रिकामेच; गरीब रुग्ण उपचारापासूनच वंचितच

Pune : एसटी थांब्याचा परवाना आता वर्षासाठी

Pune : स्कूल बसचे फिटनेस सर्टीफिकेट आहे का ?

“उच्चायुक्तांना पुन्हा नेमले जाणार”, भारत-कॅनडाचा मोठा निर्णय ; वाचा दोन्ही पंतप्रधानांच्या बैठकीत काय झाले ?

Pune : वारीतील गर्दीवर ‘एआय’ची नजर

Pune : सलग दुसऱ्या वर्षी आचारसंहितेचा फटका

Pimpari : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांचा पाहणी दौरा

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!