#VijayHazareTrophy । CSK संघाने बाहेर काढले अन् पठ्ठ्याने ठोकले ४ सामन्यात ४ शतकं

Vijay Hazare Trophy 2022 – स्पर्धेच्या  विजय हजारे करंडक स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात तामिळनाडूचा सलामीवीर फलंदाज एन जगदीशन जबरदस्त लयीत खेळत आहे. जगदीशनने गट क च्या पाचव्या फेरीत हरियाणाविरुद्ध सामन्यात दमदार शतक झळकावले. त्याने या हंगामातील ४ सामन्यांमध्ये हे सलग चौथे शतक ठोकले आहे. जगदीशनला सीएसकेने आयपीएल २०२३ (IPL 2023) च्या लिलावापूर्वी संघातून रिलीज केले आहे. त्यामुळे … Continue reading #VijayHazareTrophy । CSK संघाने बाहेर काढले अन् पठ्ठ्याने ठोकले ४ सामन्यात ४ शतकं