पुणे – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आज महाराष्ट्रात सुरूवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील दहा मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरूवात झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील 10 मतदारासंघांमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची सरासरी टक्केवारी –
- जुन्नर – 22
- आंबेगाव – 20.90
- खेड-आळंदी – 17.41
- शिरूर – 14.98
- दौंड – 12.30
- इंदापूर – 18.50
- बारामती – 22.60
- पुरंदर – 17.64
- भोर – 21.70
- मावळ – 18.3